आम्हाला कॉल करा
०२३१-२६९१३२९ / २६९३५१७
०२३१-२६९१३२९ / २६९३५१७
ई-मेल
pnsbl@rediffmail.com
pnsbl@rediffmail.com
आमच्याविषयी
एखादे खाते कोण उघडू शकेल?
- Individuals
- Two or More individuals in their joint names
- Minors represented by the natural guardians
- Proprietary concerns/ partnership firms/companies
- Associations or any body corporate
- Hindu Undivided Families
- Trusts
Deposit Interest Rates w.e.f 16-Dec-2016
Interest Rates on Term Deposits | ||
Tenor | General | Senior Citizens |
30 Days To 180 Days | 4.50% | 5.00% |
181 Days To 1 Year | 5.50% | 6.00% |
Above 1 Year upto 3 Years | 7.00% | 7.50% |
Above 3 years upto 4 years | 7.00% | 7.50% |
Above 4 Years | 7.00% | 7.50% |
PANCHGANGA FIX DEPOSIT (500 DAYS) | 7.50% | 8.00% |
BHAGYALAXMI THEV (30 MONTHS) | 7.50% | 8.00% |
BHAGYASHRI THEV (30 MONTHS) ( MONTHLY / QUARTERLY INTEREST ) |
7.50% | 8.00% |
KANYARATNA RECURRING & DHANVARDHINI THEV | 7.00% | --- |
PIGMY | 4.00% | 4.00% |
आमच्याविषयी
२२ फेब्रुवारी १९७२ ला या बॅंकेची स्थापना झाली.
२२ फेब्रुवारी १९७२ ला या बॅंकेची स्थापना झाली.
कोल्हापूर हा तसा महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेला जिल्हा.पण बँकांची संख्या कमी होती. कोल्हापूरचे त्यावेळचे सामाजिक कार्यकर्ते ज.गो.कुलकर्णी यांनी जनसामान्य लोकांसाठी बँक असावी म्हणून ही बँक स्थापन केली. बँकेच्या या स्थापनेमध्ये त्यांचे सहकारी वि.ना.उर्फ दादा सांगलीकर, रा.ग.कुलकर्णी, श्री.श्री.पळसुले,चं.व्यं.जोशी, आत्माराम उर्फ बापू खेडेकर इ.चा मोलाचा सहभाग होता. आज संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आमची बँक समाजाचा विश्वास संपादन केलेली बँक म्हणता येईल. बँक एक व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन आपले कार्य करीत आहे.
बॅंकेचे
सामाजिक दायित्व
सामाजिक दायित्व
- समाजातील गरीब, मध्यमवर्गाला आर्थिक आधार देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे.
- नैसर्गिक आपत्तीवेळी विशेष आर्थीक मदत करणे.
- रक्तदान, आरोग्य शिबीर भरविणे.
- गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा, उद्योजकांचा तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सभासदांचा सत्कार करणे.
- झोपडपट्टी क्षेत्रात राहणाऱ्या गरीब, गरजू महिलांना व युवकांना व्यवसाय मार्गदर्शन करून आर्थीक मदत करणे.
- विकासाच्या संकल्पनेवर आधारित कृती आराखडा करून त्यानुसार बॅंकेची वाटचाल करणे.
बॅंकेची नोंदणी
२२ फेब्रुवारी १९७२
बँकेस व्यवसाय परवाना
६ आक्टोबर १९८७
६ आक्टोबर १९८७
बँकेच्या मुख्य कार्यालयाचे
स्ववास्तुत स्थलांतर
१९ जानेवारी १९९५
स्ववास्तुत स्थलांतर
१९ जानेवारी १९९५
सन २००१ मध्ये
बँकेच्या २५ कोटी
ठेवींची पूर्तता
बँकेच्या २५ कोटी
ठेवींची पूर्तता
बॅंकेचा प्रवास
बँकेच्या प्रत्यक्ष
कामकाजास प्रारंभ
(महाद्वार रोड शाखा)
१० मे १९७२
कामकाजास प्रारंभ
(महाद्वार रोड शाखा)
१० मे १९७२
बँकेच्या प्रतीभानगर
शाखेचे उदघाटन
१९ आक्टोबर १९९०
शाखेचे उदघाटन
१९ आक्टोबर १९९०
बँकेच्या देवकर
पाणंद शाखेचा शुभारंभ
२८ मे १९९४
पाणंद शाखेचा शुभारंभ
२८ मे १९९४
बँकेच्या कावळा
नाका शाखेचा शुभारंभ
१० एप्रिल २००३
नाका शाखेचा शुभारंभ
१० एप्रिल २००३
बॅंकेची
वैशीष्ट्ये
वैशीष्ट्ये
कोअर बँकिंग
लॉकर सुविधा
स्वतंत्र मार्केटिंग व रिटेल कक्ष
ग्राहक हा केंद्रबिंदू मानून सेवा
आर टी जी एस / एन इ एफ टी सुविधा
सभासद संपर्क अभियान, आस्थापना भेटी
एस एम एस अलर्ट
वैयक्तिक चेकबुक सुविधा
सी टी एस क्लिअरिंग
विविध प्रकारचे कर भरण्याची सुविधा
आधारकार्ड आधारित सबसिडी सुविधा
दरवर्षी जेष्ठ नागरिक,तरुण उद्योजक,महिला मेळावा व ग्राहक मार्गदर्शिका प्रकाशन
प्रगतीदर्शक
घटना
घटना
- १९८३ साली भाग्यश्री ठेव योजना सुरु करून केवळ एका महिन्यात आपले उद्दिष्ट पूर्ण करणारी पश्चिम महाराष्ट्रातील बँक
- १९९२ साली महाद्वार रोड शाखेचे कामकाज स्वतःचे जागेत झाले.या वस्तूचे उदघाटन ग्वाल्हेरच्या राजमाता खासदार विजयाराजे सिंदिया यांचे हस्ते झाले
- २००९ बँकेचा २५ कोटींचा टप्पा पूर्ण
- २०११ बॅंकेचा १०० कोटींचा टप्पा पूर्ण
- पंचगंगा परिवार ठेव योजनेचे ४ कोटींचे उद्दिष्ट केवळ १२ दिवसात पूर्ण
- २०११-१२ अहवाल स्पर्धेत नचिकेत प्रकाशन नागपूरचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार
- २०१२ राज्यस्तरीय वार्षिक अहवाल स्पर्धेत सहकार सुगंधचा विशेष पुरस्कार
- सहकार संस्था कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी नेपाल येथील आठ जणांच्या शिष्टमंडळाची बँकेस भेट
आमच्याशी संपर्क साधा
आमच्याशी संपर्क साधा आणि आपल्याकडे काही प्रश्न असल्यास आम्हाला कळवा