आम्हाला कॉल करा
०२३१-२६९१३२९ / २६९३५१७
ई-मेल
pnsbl@rediffmail.com
- पंचगंगा बँकेच्या 4 एटीएम केंद्रावर नॉन-बँकिंग तासांच्या दरम्यान चेक कलेक्शन सुविधा उपलब्ध आहे
आर्थिक साक्षरता आठवडा
आमच्या बँकेबद्दल
आमच्याविषयी
२२ फेब्रुवारी १९७२ ला या बॅंकेची स्थापना झाली.
कोल्हापूर हा तसा महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेला जिल्हा.पण बँकांची संख्या कमी होती. कोल्हापूरचे त्यावेळचे सामाजिक कार्यकर्ते ज.गो.कुलकर्णी यांनी जनसामान्य लोकांसाठी बँक असावी म्हणून ही बँक स्थापन केली.
बँकेच्या या स्थापनेमध्ये त्यांचे सहकारी वि.ना.उर्फ दादा सांगलीकर, रा.ग.कुलकर्णी, श्री.श्री.पळसुले,चं.व्यं.जोशी, आत्माराम उर्फ बापू खेडेकर इ.चा मोलाचा सहभाग होता. आज संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आमची बँक समाजाचा विश्वास संपादन केलेली बँक म्हणता येईल. बँक एक व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन आपले कार्य करीत आहे.
सेवा शुल्क आणि व्याज दर
शाखा व एटीएम लोककॅटर
मोबाइल बँकिंग / कार्डे / एनईटीसी आणि इतर सेवा
ऑनलाईन आणि आरटीआय आणि फीडबॅक लागू करा
खरेदी आणि इतर
आमच्याशी संपर्क साधा
आमच्याशी संपर्क साधा आणि आपल्याकडे काही प्रश्न असल्यास आम्हाला कळवा